Sunday, August 31, 2025 07:12:22 PM
Pune Bus Rape Case : या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला आज (२८ फेब्रुवारी) पुणे पोलिसांनी अटक केलं आहे. आज आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.
Jai Maharashtra News
2025-02-28 13:13:51
'माता मृत्यू' म्हणजे गर्भधारणा, बाळंतपण किंवा बाळंतपणानंतर 6 आठवड्यांत झालेल्या मृत्यूंची संख्या होय.
Apeksha Bhandare
2025-02-27 19:42:08
भारतात सोन्याचा दर 86 हजारांवर जाऊन पोहोचला आहे.
2025-02-27 19:12:39
पुण्यात शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणावर राज्यभरात संताप व्यक्त होत आहे.
2025-02-27 17:56:37
पुण्यातील स्वारगेट डेपोतील शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे पुणे हादरले आहे.
2025-02-27 17:08:27
सातारा कराडच्या लेकीचा अमेरिकेत मृत्यूशी संघर्ष पण पालकांना अमेरिकेचा मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळत नाही. मंत्र्यांचे उंबरठे झिजवले पण दाद मिळेना.
2025-02-27 16:09:38
एका बापाने आपल्या तीन मुलींचा लैंगिक छळ केला आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
2025-02-27 15:09:24
अनंत अंबानी यांच्या वंताराला सरकारने 'प्राणी मित्र' या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.
2025-02-27 13:57:52
पुण्यातील स्वारगेटमध्ये मंगळवारी पहाटे 27 वर्षीय तरुणीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली. पुणे पोलिसांकडून या प्रकरणातील बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय रामदास गाडेचा शोध सुरू आहे.
2025-02-27 12:48:16
दिन
घन्टा
मिनेट